मा. पोलीस आयुक्तांचा संदेश

" पोलीस आयुक्त कर्मचारी सह-पत संस्था मर्या. अमरावती शहर (र.नं. ६६७) दिनांक १६ नोव्हेंबर २००२ रोजी स्थापन झालेली आहे. पत संस्था २२ वर्षापासून नियमित मेहनतीने व पारदर्शक काम करीत आहे. पत संस्थेला ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. संस्थेचे नाव लौकिकास आलेले आहे. पत संस्थेच्या प्रस्तावीत इमारतीची संकल्पना विद्यमान संचालक मंडळाच्या प्रयत्नामुळे पूर्णत्वास जात आहे. पत संस्थेच्या आर्थिक वाटचाली करीता आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो ."

श्री. नवीनचंद्र रेड्डी, आय.पी.एस


© 2024 पोलीस आयुक्त कर्मचारी सह-पत संस्था मर्या. अमरावती शहर (र.नं. ६६७)
Website Designed and Developed by CodeAct Technology Pvt. Ltd.