History



सन 1998 मध्ये पोलिस आयुक्तालय अमरावती शहर निर्मिती झाल्यावर, आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील आर्थिक क्षेत्रातील जाणकार असलेले पोलिस अमलदार, यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने आणि स्वबळावर पोलिस आयुक्त सहकारी कर्मचारी पतसंस्था अमरावती शहर (र. न. 667) ची स्थापना केली.

संस्थापकाचे नाव: पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलिस अमलदार

संस्थेची स्थापना दिनांक: 16 नोव्हेंबर 2002

संस्थेतील सदस्यांची संख्या: 1519









© 2024 पोलीस आयुक्त कर्मचारी सह-पत संस्था मर्या. अमरावती शहर (र.नं. ६६७)
Website Designed and Developed by CodeAct Technology Pvt. Ltd.